Marathi Christian song Swargachya rajyat by shanti united group nd sunday school children
Автор: Glory Bound Music - Vijay Gavit
Загружено: 2016-02-07
Просмотров: 11138
Tha shanti united band present
Marathi Christian song
Hindi Christian song
With lyrics
Christmas celebration
Christmas song
Dance song
Worship song
Hindi beautiful Christian songs
स्वर्गाच्या राज्यात मी चाललो
तारणाच्या होडीत, तरणाच्या होडीत
तेथे मी पाहीन दानीयल ला
सिंह तेथे नसणार
दानियल तेथे असणार सिंह तेथे नसणार
स्वर्गाच्या वैभवी राज्यात..
तेथे मी पाहीन योना ला
मासा तेथे नसणार
योना तेथे असणार मासा तेथे नसणार
स्वर्गाच्या वैभवी राज्यात..
तेथे मी पाहीन पेत्रा ला
कोंबडा तेथे नसणार
पेत्र तेथे असणार कोंबडा तेथे नसणार
स्वर्गाच्या वैभवी राज्यात..
तेथे मी पाहीन येशू ला
सैतान तेथे नसणार
येशू तेथे असणार सैतान तेथे नसणार
स्वर्गाच्या वैभवी राज्यात...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: