Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Ajit Pawar Interview | BJP ने एकटं पाडणं, NCP चे एकत्र येणे, काय संकेत देतात? | Pune Election

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-01-11

Просмотров: 384711

Описание:

एकनाथ शिंदे शिवसेनासोबत घेऊन गेले. भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत घेऊन शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले. लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र लढले. मात्र नगरपरिषद निवडणुका आणि आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांना भाजप - शिवसेना महायुतीने घटक पक्ष असूनही एकटं पाडलं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीच्या विरोधात लढतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांनी काका शरद पवारांच्या NCP SP पक्षाला सोबत घेतलं. सुप्रिया सुळे, रोहित पवारांसोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. अशा सगळ्या बाजूंवर मुंबई Takचे संपादक साहिल जोशी यांनी अजित पवारांशी महामुलाखतमध्ये संवाद साधला. अजित पवारांनी भाजप, शिवसेना, शरद पवार, पार्थ पवार, पुणे, पिंपरी चिंचवडमधील भाजपची वर्तणुक अशा प्रत्येक बाबींवर सविस्तर खुलासे तर केलेच तसेच अनेक गौप्यस्फोटही या मुलाखतीमध्ये केले.
Ajit PAwar is fighting against Shiv Sena and BJP in Pune muncipal corporation Election, Pimpri Chinchwad muncipal corporation Election, BMC Election. In Pune Ajit Pawar's NCP did a alliance with NCP SP. In Mumbai Tak's Interview Ajit Pawar spoke on every single aspect related to this election. Ajit Pawar made some claims in the interview against BJP's behaviour, Alliance with Sharad Pawar, allegations against hi son Parth Pawar and many more. Sahil Joshi of Mumbai Tak took his Interview on the backdrop of Municipal Corportaion Elections.

Ajit Pawar Interview | BJP ने एकटं पाडणं, NCP चे एकत्र येणे, काय संकेत देतात? | Pune Election
#AjitPawar #AjitPawarInterview #MumbaiTakChavadi #PMCElection #MumbaiTakNews

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Ajit Pawar Interview | BJP ने एकटं पाडणं, NCP चे एकत्र येणे, काय संकेत देतात? | Pune Election

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

BMC Election EXIT POLL : भाजप, शिवसेना शिंदे, राज-उद्धव ठाकरे, काँग्रेस, कुणाची धाकधूक वाढलीय?

BMC Election EXIT POLL : भाजप, शिवसेना शिंदे, राज-उद्धव ठाकरे, काँग्रेस, कुणाची धाकधूक वाढलीय?

'मीच मुख्यमंत्री होणार!' बिचुकलेंची तुफान मुलाखत | Khupte Tithe Gupte | Full Ep 15 | Zee Marathi

'मीच मुख्यमंत्री होणार!' बिचुकलेंची तुफान मुलाखत | Khupte Tithe Gupte | Full Ep 15 | Zee Marathi

🔴To The Point With Kamlesh Sutar | उपमुख्यमंत्री Ajit Pawarयांची बेधडक मुलाखत LIVE  Zee24Taas

🔴To The Point With Kamlesh Sutar | उपमुख्यमंत्री Ajit Pawarयांची बेधडक मुलाखत LIVE Zee24Taas

PCMC Election 2026 : Ajit Pawar की Mahesh Landge? समीकरणं कशी बदलली?| NCP VS BJP | Pune

PCMC Election 2026 : Ajit Pawar की Mahesh Landge? समीकरणं कशी बदलली?| NCP VS BJP | Pune

महाराष्ट्राची बातमी Live: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी काय सांगते आहे? Mahanagar Palika

महाराष्ट्राची बातमी Live: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी काय सांगते आहे? Mahanagar Palika

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

📍नागपूर | अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांच्यासोबत प्रकट मुलाखत - लाईव्ह | Nitin Gadkari

📍नागपूर | अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांच्यासोबत प्रकट मुलाखत - लाईव्ह | Nitin Gadkari

Special EXIT POLL News | मुंबईत ठाकरे बंधू की महायुतीचा महापौर? | Mahapalika Election 2026 |BMC News

Special EXIT POLL News | मुंबईत ठाकरे बंधू की महायुतीचा महापौर? | Mahapalika Election 2026 |BMC News

BMC Election EXIT POLL LIVE | राज - उद्धव ठाकरे यांची सत्ता की भाजप शिवसेनेचा महापौर? | Mumbai

BMC Election EXIT POLL LIVE | राज - उद्धव ठाकरे यांची सत्ता की भाजप शिवसेनेचा महापौर? | Mumbai

BMC Election News | मुंबईकरांचा कौल कुणाला? ठाकरे की महायुती...संपूर्ण चर्चा | Marathi News

BMC Election News | मुंबईकरांचा कौल कुणाला? ठाकरे की महायुती...संपूर्ण चर्चा | Marathi News

Ajit Pawar on Landge | भारंदाज डाव टाकणार, महेश लांडगेंचा पराभव अटळ? अजित पवारांनी मनावर घेतलं

Ajit Pawar on Landge | भारंदाज डाव टाकणार, महेश लांडगेंचा पराभव अटळ? अजित पवारांनी मनावर घेतलं

शिवसेना, बंड आणि भाजप; संजय राऊतांची फटकेबाजी | Khupte Tithe Gupte | Full Ep 4 | Zee Marathi

शिवसेना, बंड आणि भाजप; संजय राऊतांची फटकेबाजी | Khupte Tithe Gupte | Full Ep 4 | Zee Marathi

PMC Election LIVE | पुण्यात गेल्या सात दिवसात प्रचार कसा होता? पत्रकारांचं विश्लेषण | NCP | BJP

PMC Election LIVE | पुण्यात गेल्या सात दिवसात प्रचार कसा होता? पत्रकारांचं विश्लेषण | NCP | BJP

Raj Thackeray Full speech Thane : Adani यांना घरातून हाकलू का? दोस्ती बिस्ती बघणार नाही

Raj Thackeray Full speech Thane : Adani यांना घरातून हाकलू का? दोस्ती बिस्ती बघणार नाही

Deepak Pawar Interview: मुंबई महापालिकेच्या प्रचारात कोण ठरलं वरचढ? सगळ्या मुद्द्यांचा नेमका परामर्श

Deepak Pawar Interview: मुंबई महापालिकेच्या प्रचारात कोण ठरलं वरचढ? सगळ्या मुद्द्यांचा नेमका परामर्श

Jogeshwari News | जोगेश्वरीतले मतदार संतापले! कारण काय? BMC Election Marathi News | N18V

Jogeshwari News | जोगेश्वरीतले मतदार संतापले! कारण काय? BMC Election Marathi News | N18V

मतदान संपले..एक्झिट पोल पण आले..काय आहे वास्तववादी चित्र?

मतदान संपले..एक्झिट पोल पण आले..काय आहे वास्तववादी चित्र?

Sahil Joshi Analyses BMC Exit Polls: BJP-Led Alliance Set For Major Victory In Mumbai BMC Elections

Sahil Joshi Analyses BMC Exit Polls: BJP-Led Alliance Set For Major Victory In Mumbai BMC Elections

Pune and PCMC Exil Poll 2026 : Ajit Pawar की Devendra Fadnavis, सत्ता कुणाची?| BMC Election 2026

Pune and PCMC Exil Poll 2026 : Ajit Pawar की Devendra Fadnavis, सत्ता कुणाची?| BMC Election 2026

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट Pradeep Sharma यांचा खळबळजनक खुलासा, NDTV मराठीवर Exclusive मुलाखत

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट Pradeep Sharma यांचा खळबळजनक खुलासा, NDTV मराठीवर Exclusive मुलाखत

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com