Ramshej fort trek | साडेपाच वर्ष मुघलांना झुंजवलंय रामशेजने | Sambhaji Maharaj | रामशेज किल्ला
Автор: RoadWheel Rane
Загружено: 2023-11-03
Просмотров: 206300
शिवरायांचं अकाली निधन झाल्यानंतर स्वराज्य एका घासात गिळेन असं वाटलेला ओरंगजेब ५ लाखाचं सैन्य घेऊन स्वराज्यात दाखल झाला. आपल्या बापानं रामशेज जिंकून दख्खनेत प्रवेश केला होता हे आठवून आपणही तसंच करावं म्हणून त्यानं शहाबुद्दीन खानाला दहा हजार सैन्य, प्रचंड दारुगोळा आणि तोफखाना देउन रवाना केलं. पण संभाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांनी रामशेज तब्बल साडेपाच- सहा वर्ष झुंजवला.
रामशेजवर खुप छान असं श्रीराम मंदीर आणि भवानीदेवीचं मंदीर आहे. श्रीराम मंदीराच्या खालीच एका कातळाच्या टाकीत बारमाही पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. तसंच अर्धवट अवस्थेत असलेलं धान्यकोठार आणि उत्तम अवस्थे असलेला चोर दरवाजा (शिवाजी खिडकी) आपलं लक्ष वेधून घेतात. बाकी सविस्तर भटकंती केली आहेच.
विशेष आभार- काशिनाथ आव्हेरे सर, नाशिक
आणि आपल्या स्पेशल शिवाजी महाराजांच्या शौर्य टीशर्टची ऑर्डर नोंदवायची असल्यास [email protected] या मेलआयडीवर आपलं नाव, पत्ता, डिजाईन (मराठ्यांचा धाक की अफजलखान वध) आणि साईज पाठवून ठेवा. स्मॉल, मीडियम, लार्ज अशा तीन साईजमध्ये टीशर्ट उपलब्ध असेल.
#roadwheelrane #gadkille #ramshej
---
Follow Us –
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
Youtube - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: