शेतात हे काय आहे??😲|गोठे खलाटीचा धबधबा | the bigest waterfall of मंडणगड , Maharastra
Автор: SUJIT BOTARE VLOG
Загружено: 2025-11-04
Просмотров: 181
शेतात हे काय आहे??😲|गोठे खलाटीचा धबधबा | the bigest waterfall of मंडणगड , Maharastra
नमस्कार मित्रांनो 🙏
स्वागत आहे आपल्या नवीन vlog मध्ये, तर मित्रांनो धबधबा म्हटल तर सर्वांचा आवडीचा विषय आहे आणि निसर्गाने दिलेली ही सर्वात मोठी देणगी सुद्धा आहे. जिथे जाऊन आपलं मन प्रसन्न होत.
आणि हीच अनमोल देणगी निसर्गाने आमच्या गावाला दिली आहे. जिथे गेल्यावर मन अगदी प्रसन्न होत. आमच्या गावाला म्हणजेच गोठे खलाटी या गावाला लागलेली ही अनमोल देणगी आणि इथले काही दृश्य या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .
तसेच गावी शेतात रात्री डुकरं शेताची नासधूस करू नये म्हणून कशा प्रकारे सोय केली आहे हे सुद्धा ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला बघायला मिळेल.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे:
🌊 गोठे खलाटी गावच्या धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य
🌾 रात्री शेतात डुकरांपासून पिकाचे रक्षण कस केलं जात
🏞️ गावच्या निसर्गमय दृश्याचा सुंदर अनुभव
तर मित्रांनो तुम्हाला या धबधब्या खाली यायचं असेल आणि निसर्गमय सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
FOLLOW करण्यासाठी:-
/ botaresujit
#गोठेखलाटी #mandangadwaterfall #marathivlog #naturevlog #waterfallvlog #maharastratourism #sujitbotarevlog #निसर्ग #शेती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: