"अल्पवयीन मुलगी स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यास कायद्यात काय होते?"
Автор: PVK studio 1
Загружено: 2025-12-11
Просмотров: 176
"अल्पवयीन मुलगी स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यास कायद्यात काय होते?"
In This Video :
आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत
18 वर्षांखालील मुलीने स्वतःच्या मर्जीने लग्न केले तर कायदेशीररित्या कोणते गुन्हे दाखल होतात?
भारतामध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न कायद्याने अवैध आहे, मग ती संमती देत असली तरीही
या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत
बालविवाह कायदा (PCMA 2006)
POCSO Act अंतर्गत शिक्षा
IPC मधील कोणती कलमे लागू होतात
'नवरदेव, कुटुंब & साक्षीदारांवर कोणती कारवाई
'कायदा अल्पवयीन मुलीचे संरक्षण का करतो
कायद्याची खरी माहिती समजून घ्या आणि इतरांनाही नक्की शेयर करा
child marriage law india
marathi legal information
18 years below marriage
pcma 2006 explained
pocso act marathi
minor girl marriage law india
child marriage punishment
marathi law education
अल्पवयीन लग्न कायदा
बालविवाह गुन्हा
marathi youtube law video
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: