KAVYADHARA KAVI SAMMELAN -2025 | “काव्यधारा” कविसंमेलन - २०२५ |
Автор: Kavyadhara Kavi Sammelan
Загружено: 2025-03-13
Просмотров: 196128
#kavyadhara #kavvyadharakavisammelan #marathikavita #marathipoetry #kavisammelan
तब्बल ४ वर्षानंतर रसिकांच्या भेटीला काव्यधारा
KAVYADHARA KAVI SAMMELAN-2025
काव्यधारा कार्यक्रम ४ वर्षांनंतर संपन्न झाला..रसिकांचे काव्यधारावरचे प्रेम अजूनही तसेच आहे..इतकेच नाही तर ते वाढले आहे असे जाणवले..काव्यधाराला मिळालेला भरभरून प्रतिसाद भारावून टाकणारा आहे.मराठवाड्यातील महत्वाचे न्यूज चॅनेल hathway एमसीएन न्यूज ने हा अतिशय देखणा कार्यक्रम आयोजित केला..त्यांचे मनापासून आभार..काव्यधाराला हक्काचा रसिक वर्ग लाभला आहे याची पावती मिळाली..काव्यधारा कविसंमेलनाची रसिक आतुरतेने वाट पाहतात हे भारावून टाकणारे आहे..काव्यधारेवर रसिकांच्या याच प्रेमामुळे लवकरच काव्यधारा टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे..आयोजनासाठी तुम्हीही संपर्क करू शकता.. MO - 7843067919,7972267623,9423724600
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: