झुंज धबधबा हातुर्णा वरुड जवळ अमरावती Zunj Waterfall Haturna Near Warud Amravati.
Автор: Travel with Akshay
Загружено: 2025-10-25
Просмотров: 111
झुंज धबधबा हातुर्णा वरुड जवळ अमरावती Zunj Waterfall Haturna Near Warud Amravati
झुंज धबधबा हा अमरावती जिल्ह्यातील हातुर्णा गावाजवडील वाहणारी वर्धा नदीवरील हा धबधबा आहे पावसाळ्यामध्ये हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो जवळपास जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो याचा गुगल लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो.
अमरावती पासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे
नागपूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर
आणि वरुड पासून 15 किलोमीटर अंतरावर राजुरा बाजार मार्गे आहे.
https://maps.app.goo.gl/noY51WqwZGJbu...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: