मम्मी पप्पा आले ❤️ | चुलीवरचं अस्सल मटण आणि मका भाकरी 🔥
Автор: Srushti Vaibhav Vlog 😊
Загружено: 2025-12-27
Просмотров: 9723
आजचा व्हिडिओ खूप खास आहे ❤️
आज मम्मी आणि पप्पा आमच्या घरी आले आणि त्यामुळे घरात वेगळाच आनंद आहे 🏡✨
आई-वडिलांसोबत वेळ घालवत चुलीवरचं अस्सल झणझणीत मटण आणि मका भाकरी बनवली 🍽️🔥
हा फक्त जेवणाचा नाही तर प्रेम, आठवणी आणि कुटुंबाचा व्ह्लॉग आहे.
गावाकडची चव, चुलीची आग, घरचं जेवण आणि आई-वडिलांचं प्रेम
हे सगळं या एका व्हिडिओत अनुभवायला मिळेल ❤️
व्हिडिओ आवडला तर
👉 Like करा 👍
👉 Comment करा 💬
👉 Channel ला Subscribe करा 🔔
तुमचं प्रेम असंच राहू द्या 🙏❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: