भाऊबीज स्पेशल 🎁 बहिणीने दिलं कॅमेरा गिफ्ट | Bhaubij Day - Mi Kokani Nikhil Vlog
Автор: MI KOKANI NIKHIL
Загружено: 2025-10-24
Просмотров: 23686
भाऊबीज स्पेशल 🎁 बहिणीने दिलं कॅमेरा गिफ्ट | Bhaubij Day - Mi Kokani Nikhil Vlog
.
भाऊबीज म्हणजे फक्त गोडधोड आणि ओवाळणी नाही,
तर भावना, प्रेम आणि आठवणींचं एक सुंदर नातं ❤️
या vlog मध्ये माझ्या बहिणीने मला दिलं एक खास गिफ्ट — 📸 कॅमेरा!
तिच्या या सरप्राईज गिफ्टमुळे माझं मन खरंच भरून आलं…
ही भाऊबीज माझ्या आयुष्यातली सर्वात खास राहील 🙏✨
तुम्ही पण तुमच्या बहिणीला आजच सांगाच —
“Thank You for always being there ❤️”
👇
Watch full vlog, enjoy the emotional surprise moment & don’t forget to LIKE, SHARE & SUBSCRIBE!
#BhauBeej #GiftFromSister #MiKokaniNikhil #BhauBeejVlog #EmotionalVlog #SisterBrotherLove #MarathiVlogger
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: