रतनगड किल्ला (Ratangad Fort): छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला |जबरदस्त निसर्ग आणि भन्नाट साहस
Автор: Raj Revale Trekking Vlogs
Загружено: 2025-12-09
Просмотров: 100
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आपले गडकिल्ले, हे एका युगपुरुषासारखे शेकडो वर्ष इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत आहेत. त्याच पाऊलखुणा पाहण्याचे व सह्याद्रीतील स्वर्ग सुख अनुभवण्याचे स्वप्न हा इथला प्रत्येक डोंगर भटका बघत असतो. पण त्याच डोंगर भटक्यांच्या आयुष्यात एकदा तरी असा क्षण नक्की येतो, जिथे तो युगपुरुष त्यांना पुन्हा पुन्हा खुणावतो. होय, आज मला रतनगड खुणावतोय.
#Ratangad #RatangadTrek #RatangadFort #Sahyadri #SahyadriTrek #SahyadriMountains #MarathiVlogger #MaharashtraTourism #WesternGhats #NatureLovers #TrekkingLife #TravelVlogIndia #MarathiTravelVlog #FortLovers #mountainlovers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: