श्री क्षेत्र कपिलधार 🙏 पवित्र तीर्थक्षेत्र 🌸Kapildhar Waterfall | प्रसिद्ध पर्यटन स्थळ
Автор: mahesh swami vlogs
Загружено: 2026-01-17
Просмотров: 172
श्री क्षेत्र कपिलधार 🙏 पवित्र तीर्थक्षेत्र 🌸प्रसिद्ध पर्यटन स्थळ | Kapildhar Waterfall
about this video related search:-
• महाराष्ट्रातील पवित्र स्थळ
• निसर्गाचा चमत्कार
• श्री क्षेत्र कापिलधार
• श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी
• मन्मथ स्वामी संजिवन समाधी
• Hidden Waterfall Maharashtra
• Waterfall with Temple
• Maharashtra historical Place
नमस्कार मित्रांनो,
मी महेश स्वामी तुमचे या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो.
मी या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व प्रसिद्ध पर्यटन स्थळ दाखवले आहे, ते म्हणजे कपिलधार.
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांची संजीवन समाधी असलेले हे ठिकाण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड पासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे.
बीड जिल्ह्यातील हे प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक बालाघाट या डोंगर रांगेत असलेले हे डोंगराच्या कुशीतले पर्यटन स्थळ.
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी हे मराठवाड्यातील एक वीरशैव संत व कवी होते.
बीड जवळील मांजरसुंबा या डोंगरात शिवकडा या धबधब्याजवळ घनदाट करण्यात मन्मथ स्वामींचे वास्तव्य होते हे ठिकाण कपिलधार क्षेत्र म्हणून ओळखले जाते तिथे त्यांनी तपश्चर्या योगसाधना व आपली सर्व ग्रंथरचना केली.
वयाच्या 53 व्या वर्षी तिथेच त्यांनी जिवंत समाधी घेतली तिथे त्यांचे समाधी मंदिर असून आत समाधीवर मोठे शिवलिंग आहे.
महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे हे एक महत्त्वाचे व मोठे तीर्थक्षेत्र आहे म्हणूनच मन्मथ स्वामी यांच्यामुळे वीरशैव समाजाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व इतर राज्यातून भाविक मन्मथ स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी येतात.
कपिलधार या ठिकाणी मोठे धबधबे घनदाट झाडी डोंगर दरी सुंदर निसर्गरम्य परिसर असल्याने या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र व मन्मथ स्वामी या भूमीत अवतरल्याने तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
🙏 धन्यवाद 🙏
तरी विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वांनी
🙏 पूर्ण पहा.🙏
📌 जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला 👇
👍 Like | 🔔 Subscribe | 💬Comment
_____________________________________
FOLLOW ME ON:
Instagram: / maheshswami157
facebook:/ MSVLOGS,MaheshSwami
My youtube Channel: -
;- mahesh swami vlogs
_____________________________________
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
-------------------------------------------
Mahesh Swami
From - Latur Maharashtra ( India )
#nature
#travel
#maheshswamivlogs
#vlog
#maharashtra
#marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: