Politicalnews: बिहार निवडणूक स्थानिक निवडणूक च्या मुद्द्यावर आमदार मंगेश चव्हाण
Автор: Voice of Chalisgaon
Загружено: 2025-11-14
Просмотров: 528
इस स्थानिक काय मुद्दे असतील निवडणुकीचे
विकासाच्या पलीकडे आम्हाला कुठल्याही मुद्द्यावर चाळीसगावची निवडणूक लढाईची नाही.फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढणार आहे.
उमेदवारांचा विषय अजूनही सस्पेन्स आहे ?
आता या संदर्भात आमचा प्राथमिक काय बोलणार चालू आहे. या संदर्भात पक्ष श्रेष्ठ यांना कळवून त्यांच्याकडून चर्चा करून घेऊ आणि लवकरात लवकर कळवू.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: