भरतकाम:सासूबाई ते नात
Автор: @amazing sanju (संजूबाबाची पोतडी)
Загружено: 2025-11-14
Просмотров: 12000
श्रीमती ललिता परांजपे यांनी आज पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी,घोले मार्ग या ठिकाणी भरतकाम प्रदर्शन आयोजित केले आहे. आपल्या सासूबाई कडून शिकून ७५ वर्षे अनेक नाविन्यपूर्ण भरतकाम करून पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच हि कला त्यांच्या कन्यांनी पुढे चालू ठेवून हा वारसा जपला आहे. त्यांच्या अनेक शिष्या पण या कलेत पारंगत आहेत.
'Bharatkam' #भरतकाम म्हणजे शिवणकामाद्वारे कपड्यांवर किंवा इतर पृष्ठभागांवर धाग्यांनी नक्षीकाम करणे किंवा कलाकुसर करणे. यात सुई आणि दोरा वापरून विविध टाके घातले जातात आणि सुशोभनासाठी मणी, आरसे, खडे, शंख-शिंपले यांसारख्या गोष्टींचाही वापर केला जातो. अर्थ: सुई-दोऱ्याने कापडावर नक्षी काढण्याची कला. • भरतकाम:सासूबाई ते नात #hand_embroidery #em...
साहित्य: सुती, #रेशमी किंवा #लोकरीचे #धागे, तसेच मणी, आरसे आणि रंगीबेरंगी खडे वापरले जातात. #hand_embroidery #embroiderydesign #bharatkaam #needlework #exhibition, #punetimes @BIGSANJU007 #artworks #artwork #artwithpassion #lesswork
उपयोग: कपड्यांना आणि वस्तूंना सुशोभित करण्यासाठी याचा वापर केला जातो.
इतर नावे: याला 'कशिदा' असेही म्हटले जाते #folklore, #nature, #religious #symbols
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: