मी गातो नाचतो आनंदे | नोटेशन | डबलरोल जुगलबंदी | mi gato nachato
Автор: SARGAM SANGEET VIDYALAYA
Загружено: 2021-05-07
Просмотров: 74945
सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते शालेय कविता आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये तुम्ही संगीत अलंकार विजयकुमार यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन गायक कल्याणजी गायकवाड यांनी गायलेल्या मी गातो नाचतो आनंदे या अभंगाचे गायन तसेच हार्मोनियम वरील सुलभ नोटेशन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ही एक डबलरोल जुगलबंदी असून अत्यंत आव्हानात्मक व्हिडीओ आहे.(डबलरोल म्हणजे ही एकच व्यक्ती आहे.)
#सरगम_संगीत_विद्यालय,
#Sargam_Sangeet_Vidyalaya,
#mi_gato_nachato_anande
#मी_गातो_नाचतो_आनंदे
#sant_tukaram
#अभंग_संत_तुकाराम_महाराज
#मराठी_भजन
#हार्मोनियम_नोटेशन
Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, विद्यालय, vijaykumar, Sargam, sangeet, vidyalaya, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे, mi gato nachato anande, mi gato nachato anande veda zalo mi tav chhande, अभंग, मराठी भजन, भजन मराठी, marathi abhang, संत तुकाराम महाराज अभंग, sant tukaram abhang, harmonium notation, double role jugalbandi, डबलरोल जुगलबंदी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: