कोकणातले पहिल्यापावसातले चढणीचे व्हाळातलेखेकडे/
Автор: SWAPNIL DHADAM
Загружено: 2022-06-22
Просмотров: 339
कोकणातले पहिल्या पावसातले चढणीचे व्हाळातले खेकडे व्हाळाला पाणी कमी पण कुर्ले मिळाले, सुरवात झाली... कोकणात जोरदार पाऊस पडत होता पण मधेच कुठे गायब झाला त्यामुळे ओढ्याना (म्हणजे व्हाळ) पाणी मोठ्या प्रमाणावर नाही आले. आरगाव येथे मामाच्या घरी खेकडे पकडायला जायचं ठरवलं. व्हाळाला ला पाणी होत पण कमी होत. थोडा काळोख, प्रकाशाची कमी तरीही विडिओ बनवला. ही तर सुरवात आहे अजून खूप मज्जा येणार आहे जसा मोठा पाऊस येईल व्हाळ भरतील तेव्हा अजून खेकडे पकडू thanks for watching...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: