नशा ही फेब्रुवारी | Valentine Special Poem | ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं |Sarang Pampatwar
Автор: Zindagi Vasool
Загружено: 2025-02-14
Просмотров: 736
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे हे आपण सर्व जाणताच. म्हणूनच, सारंग पांपटवार या उमद्या कवीने प्रेमाने प्रेमावर केलेली प्रेमाची 'नशा ही फेब्रुवारी' कविता तुमच्यासाठी... वर्डालय मीडिया व पब्लिकेशन हाऊस आयोजित 'प्रीतीसंगम काव्यकरंडक २०२५' यातील काही निवडक कविता या चॅनलवर प्रदर्शित होणार आहेत. आवडल्यास नक्की इतरांना पाठवा...!
Poet: Sarang Pampatwar
Camera: Ankur Chavan
Editor: Manoj Janwekar
Special Thanks: Dr. Swapnil Chaudhari, Meghal Kharat & Kiran Bhosale
धन्यवाद
झिवा स्टूडिओ आणि वर्डालय मीडिया व पब्लिकेशन हाऊस
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: