Goa Theft| वास्कोत चोराला रंगेहाथ पकडलं... खांबाला बांधून चांगलं बदडलं
Автор: Goanvarta
Загружено: 2025-12-23
Просмотров: 14635
वास्को : इथल्या भूतेभाट भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्थानिकांनी रंगेहाथ पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला तिथल्या वीजखांबाला बांधून ठेवलं आणि पोलिसांना पाचारण केलं. ही घटना मंगळवार, २३ डिसेंबर रोजी घडली. एका बंद घरातच्या पहिल्या मजल्यावर एक अनोळखी व्यक्ती घुसल्याचं शेजारच्या महिलेनं बघितलं. तिनं आपल्या मुलाला ही माहिती दिली. त्यानंतर आजूबाजूचे लोक तिथं जमा झाले आणि त्यांनी त्याला पद्धतशीर पकडलं. पण, त्याच्या चार साथिदारांनी तिथून पळ काढला होता.
पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असून त्याच्या इतर चार साथिदारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, हा चोरटा उत्तर भारतीय असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तो गोव्यात कधीपासून आहे, त्याच्या टोळीत कोणकोण आहेत, गोव्यात कुठं मजुरी करतात का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
#goa #goacrime #goapolice #goatrending #Bhutebhat #Vasco #BurglarCaught #HouseBreakIn #RedHanded #CrimeNews #GoaPolice #LocalAlert #PublicVigilance #GoaNews
नमस्कार मंडळी!
गोव्यातील प्रत्येक बातमी, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घडामोड आता थेट तुमच्यापर्यंत.
गोवन वार्ता – एक मराठी डिजिटल चॅनेल.
राजकारण, समाजकारण, संस्कृती वा स्थानिक कथा – आता सगळं एकाच ठिकाणी.
सब्स्क्राइब करा गोवन वार्ता आणि राहा नेहमी अपडेट!
गोव्याचा स्पंदन, गोवन वार्ता बरोबर.
Goan Varta is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more.
Visit Us - https://goanvarta.net
Follow us of Facebook - / goanvarta
Follow us on Twitter - / goanvarta
Follow us on Instagram - https://www.instagram.com
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: