माफिया इन लव्ह,भाग-६,अनोळखी व्यक्ती हर्षवर्धन |Marathi romantic lov e| ओरिजनल मराठी लव्ह स्टोरी
Автор: Feeling fm मराठी कथा🎙️
Загружено: 2025-12-11
Просмотров: 3213
एका भयानक घटनेने हर्षवर्धन आणि सोनाक्षी दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले.
एक अंधाराच्या रस्त्यावर ढकलला गेला…
तर दुसरी आपल्या स्वप्नांसाठी मुंबईत आलेली निरागस मुलगी.
नशिबाने त्यांना पुन्हा एका ठिकाणी उभं केलं.
दगडासारख्या, कुणालाही माफ न करणाऱ्या माफिया हर्षवर्धनच्या मनाला
सोनाक्षीची कोमलता शांतपणे वितळवत गेली…
आणि एका दिवशी
एका क्रूर माफियाला प्रेम झालं.
पण त्याचं प्रेम साधं नाही—
ते पॅशन, पझेसिव्हनेस आणि भन्नाट रोमान्सने भरलेलं आहे.
प्रश्न एवढाच…
सोनाक्षी हे अंधारातलं प्रेम स्वीकारू शकेल का?
⚠️ Copyright Notice
ही कथा माझ्या कल्पनेतून लिहिलेली आहे.
कॉपी-पेस्ट, रिमेक किंवा कुठेही वापर कडक मनाई आहे.
या कथेचे सर्व हक्क माझ्याकडे आहेत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: