खानापूर डर्बी रेस- B-FINAL
Автор: MS Live
Загружено: 2025-11-15
Просмотров: 460
Join this channel to get access to perks:
/ @mslive64
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
दिपावली उत्सवानिमित्त.....💥
💸 खानापूर डर्बी रेस - 2025 💸
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
शनिवार दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी
भव्य आणि दिव्य श्वान शर्यत मैदान
🔴🎥 MS Live 🎥🔴
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
ठिकाण -
खानापूर जि.सांगली.
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
प्रवेश फि - 1000/- रु.
ओपन गट
A ग्रुप
महागांव पॕटर्न 👇🏻
बक्षिसे-
प्रथम क्रमांक -
21000/- रु. व आकर्षक चषक 🏆
व्दितीय क्रमांक -
15000/- रु. व आकर्षक चषक 🏆
तृतीय क्रमांक -
10000/- रु. व आकर्षक चषक.....🏆
चतुर्थ क्रमांक -
7000/- रु. व आकर्षक चषक.....🏆
पंचम क्रमांक -
5000/- रु. व आकर्षक चषक....🏆
सहावा क्रमांक -
3000/- रु. व आकर्षक चषक 🏆
सातवा क्रमांक -
2500/- रु.व आकर्षक चषक 🏆
आठवा क्रमांक-
2500/- रु. व आकर्षक चषक 🏆
नववा क्रमांक -
2500/- रु. व आकर्षक चषक 🏆
दहावा क्रमांक-
2500/- रु. व आकर्षक चषक 🏆
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
विखळे पॅटर्न -
( या गटात प्रवेशासाठी पहिल्या म्हणजेच ओपन गटात पळाले पाहिजे असं बंधन नाही हिथं थेट प्रवेश असेल तसेच ओपन गटातील पहिल्या तीन राऊंडचे पराभूत श्वान रि एन्ट्री फी भरून या गटात थेट प्रवेश घेऊ शकतात. या पॅटर्नचा मुख्य उद्देश कमी प्रवेश फी मध्ये श्वान प्रेमी रेसचा आनंद घेऊ शकतात हाच आहे. )
प्रवेश फि - 500/- रु.
B ग्रुप -
बक्षिसे-
प्रथम क्रमांक -
10000/- रु. व आकर्षक चषक 🏆
व्दितीय क्रमांक -
7000/- रु. व आकर्षक चषक 🏆
तृतीय क्रमांक -
5000/- रु. व आकर्षक चषक.....🏆
चतुर्थ क्रमांक -
3000/- रु. व आकर्षक चषक.....🏆
पंचम क्रमांक -
2000/- रु. व आकर्षक चषक....🏆
सहावा क्रमांक -
1500/- रु. व आकर्षक चषक 🏆
सातवा क्रमांक -
1500/- रु.व आकर्षक चषक 🏆
आठवा क्रमांक-
1500/- रु. व आकर्षक चषक 🏆
नववा क्रमांक -
1500/- रु. व आकर्षक चषक 🏆
दहावा क्रमांक-
1500/- रु. व आकर्षक चषक 🏆
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
समालोचक -
प्रकाशबुवा महागांवकर
काढणीमेकर -
पै.गणेश शिंदे,पंढरपूरकर
विकास मंडले,खानापूरकर
मशिनमेकर -
मंगेश बुधावले,निंबवडेकर
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
खाञीदार
रोहित नांगरे मेजर,आटपाडीकर
राहुल मंडले,खानापूर
निहालभैय्या पिरजादे,खानापूर
7522955681
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
संपर्क
साहिल पिरजादे
9156207074
अमीर मुलाणी
9226271637
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
या श्वान शर्यत मैदानावर जास्तीत जास्त श्वान मालकांनी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी....🙏
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
नाव नोंदणी वेळ -
मैदानाची नाव नोंदणी सकाळी 11 वा. ते 12 वाजेपर्यंत सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्या.
दु.12.30 वाजता मैदानाला प्रारंभ होईल.
मैदान करेक्ट 12.30 वाजता चालू होईल याची सर्व श्वान मालकांनी नोंद घ्यावी....🙏🏻
▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
आयोजक -
सर्व श्वान शर्यत प्रेमी,खानापूर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: