"बायकांच्या आयुष्याचं वाट्टोळं करणाऱ्या मनुचा पुतळा एक दिवस मी उखडून टाकणारच"- कांताबाई आहिरे
Загружено: 2025-12-23
Просмотров: 18287
शिक्षणाचा लवलेशही नसतांना केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, म्हणजे ती वाईटच आहे. एवढाच काय तो अर्थबोध झालेली छत्रपती संभाजीनगरची कांताबाई आहिरेनी मनुचा पुतळा शोधून काढला अन् थेट पोहचली जयपूरच्या हायकोर्टात. फक्त पोहचलीच नाही तर मनूच्या पुतळ्याचे तोंड काळे करूनच आली.
#manusmriti #podcast #25december #kantabai
#ahire #manusmritidin #eighthours #trendingvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: