रविवार स्पेशल चिकनची भाजी 🍗
Автор: Aniket vlogs _8047
Загружено: 2025-12-14
Просмотров: 132
रविवार स्पेशल चिकनची भाजी 🍗 #aniketvlog8047 #chickenrecipe
स्वागत आहे मित्रांनो
तुमचं माझं यूट्यूब चैनल वर
मी तुमचा लाडका अनिकेत साळवे
मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक व्हिडिओ तो व्हिडिओ म्हणजे
चिकन ची भाजी कशी बनवायची काय पद्धत आहे हे मी दाखवायचा प्रयत्न केला या
व्हिडिओ मार्फत व तसेच मी आणि माझ्या रूममधील मित्रांनी एन्जॉयमेंट करत करत
हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक व सबस्क्राईब
नक्की करा
धन्यवाद
काळं चिकन व रस्सा
चिकन तांबडा रस्सा रेसिपी
गावरान चिकन
महाराष्ट्रीयन चिकन थाळी
चिकन थाळी
चिकन सुक्कं
चिकन बिर्याणी
चिकन करी रेसिपी
चिकन करी कैसे बनाये
चिकन सुक्कं रेसिपी
कोल्हापुरी तांबडा रस्सा
#ianiketvlogs
#funny
#comedyfilms
#viralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: