सर्व सामाजिक संघटना कर्जत| स्वच्छतेची चळवळ आणि समाजकार्य|
Автор: MuktRang Production
Загружено: 2025-06-30
Просмотров: 796
कर्जतमध्ये २०२० पासून नागरिकांनी कर्जतला स्वच्छ आणि सुंदर करण्याचं कार्य हाती घेतलं आणि त्यांनी सर्व सामाजिक संघटना स्थापन करून ह्या कार्याला सुरवात केली. सामाजिक संघटनेने गेल्या ४ वर्षांपासून सातत्याने स्वच्छता मोहीम, जनजागृती, आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ही वाटचाल केवळ कामगिरीची नव्हे, तर प्रेरणेची कहाणी आहे.#समाजसेवा #स्वच्छता #SocialWork #SwachhBharat #Inspiration #CommunityService
#MaharashtraYouth #CharVarshachaPravas #स्वच्छतेसाठीएकत्र #NGOIndia #SocialChange #podcast #interview #india #viralvideo #viral
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: