Raj Thackeray महाराष्ट्राचा राजा आहे का? म्हणणाऱ्या बिहारी मंत्र्याला मनसेकडून उत्तर
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-24
Просмотров: 1775
#rajthackeray #mns #biharbhavan
मुंबईत बिहार भवन करण्याला राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला.
बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का असा सवाल केला.
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
आधी स्वतःच राज्य नीट करा असं म्हणत अशोक चौधरी यांना सुनावलं
राज ठाकरे कोण आहेत या चौधरी यांच्या प्रश्नाला अभ्यंकर यांनी उत्तर दिलं.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: