वाडीवरची शाळा भाग-३२ 😂 | टोपले मॅडम 😝 | Vadivarchi shala Part - 32 | Topale Madam |
Автор: Vadivarchi Story
Загружено: 2023-05-27
Просмотров: 3009922
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 वाडीवरची शाळा भाग 32😍टोपले मॅडम मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की शाळेतील मुलं जेव्हा शाळेला जाताना अण्णांच्या आंब्याचा झाडावर चढतात आणि आंबे पाडतात तेव्हा अण्णा तिथे येतो आणि मुलांना चोपतो त्यानंतर मुलं चिरमुरे सरांच्या घराजवळ जातात तेव्हा चिरमुरे सर कपडे धुत असतात मुलं त्यांना विचारतात सर तुम्ही कपडे धुता का?? तेव्हा सर त्यांना मारतात सरांची बायको येते आणि सरांना मारते मुलं शाळेत जातात शाळेत गेल्यानंतर चिरमुरे सरांचा तास असतो तेव्हा चिरमुरे सर मुलांची उजळणी घेतात😂 तर मग बघा पुढे काय झालं😝
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
विक्रांत गोडसे
शुभम खोत
इरफान मुलानी
अल्तमश सय्यद
साईराज शिंदे
सिद्धी साळुंखे
वृषाली लावंड
---------------------------------------------------------------------------
#vadivarchishala #vadivarchistory #wadivarchishala #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #schoollife #school #वाडीवरचीशाळा #वाडीवरचीस्टोरी
#marathicomedy #comedy #schoollife #school #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: