पंकजा मुंडेंना आवाज देणारा हा तरुण आहे तरी कोण? पहा व्हायरल मुलाखत!
Автор: बोल धडक बेधडक bol dhadak bedhadak
Загружено: 2026-01-11
Просмотров: 52660
नमस्कार मित्रांनो! पंकजा ताई मुंडे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये "ओ ताई... इकडे बघा, फोटो काढायचाय!" असा भन्नाट आवाज देणाऱ्या तरुणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.
अनेकांना प्रश्न पडला होता की हा आवाज देणारा तरुण आहे तरी कोण? त्याने हे कशासाठी केलं? आज आपण त्याच तरुणाची Exclusive मुलाखत घेतली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
मुलाखतीमधील खास मुद्दे:
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काय प्रतिक्रिया मिळाल्या?
पंकजा ताईंच्या समर्थकांकडून फोन आले?
आमच्याशी जोडून रहा:
🔔 अशाच नवनवीन आणि व्हायरल मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि जास्तीत जास्त Share करा!
Hashtags:
#PankajaMunde #ViralVideo #MarathiInterviews #PankajaTaiMunde #SocialMediaViral #OtaiIkdeBagha #MarathiComedy #MaharashtraPolitics #TrendingVideo #ExclusiveInterview
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: