Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पडिले दूर देशी'' संत ज्ञानेश्वर माउलींच्या विरहीणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण...

Автор:

Загружено: 2025-11-05

Просмотров: 15153

Описание:

बाळकृष्ण दादांच्या कान्होबा या विरहिणीच्या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समर्पण भक्तीचे व जगतातील सर्व संतांच्या अध्यात्मिक जीवनाचे दर्शन घडऊन देणारा आणि श्रोत्यांना भक्ती रसात चिंब भिजवणारा संतांच्या आध्यात्मिक अंतरंगाचा आणि निर्गुण निराकार परमात्म्याच्या भेटीची ओढ तसेच,माउलींच्या विरहिणीच्या अर्थाची उकल करणारा, गायनाच्या माध्यमातून श्रोत्यांची श्रवण भक्तीची तृप्ती करणारा..इतिहासातील पहिला वाहिला माउलींच्या विरहीणीवरील संगीतमय अभिनव कार्यक्रम...''कान्होबा'' ...
आपण हा कार्यक्रम,शुभ कार्याच्या वेळेला, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा,वाढदिवसाच्या निम्मित्ताने संत महात्मे; स्वर्गीय माता पित्यांच्या पुण्यस्मरणाच्या निम्मित्ताने संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निम्मित्ताने..संगीत महोत्सवाच्या,निम्मित्ताने एक दिवसीय किवा त्रैदिवसीय विरहिणी महोत्सव आपणा आयोजित करू शकता..
या कार्यक्रमासाठी संपर्क ... वसंतगडकर आश्रम पंढरपूर,जयलक्ष्मी वसंतगडकर, 9822290922 आणि वसंतगडकर आश्रम वसंतगड ता.कराड श्री.नामदेव कुंभार 9860218903
राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र, साधक निवास कुटीर, ध्यान बगीचा, अशा विविध वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
GP & PHONE PEY 8080339950..9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.जयलक्ष्मी वसंतगडकर पंढरपूर मठ.मो.नं. 9822290922 मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official व Balkrishnadada_essential या यूट्यूब चॅनेल subscribe करा, share करा,लाइक...
यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
संत तुकाराम महाराज हरिपाठ    • संत तुकाराम महाराज संपूर्ण हरिपाठ..सादरकर्...  
नाथांचा हरिपाठ    • © संत एकनाथ महाराज हरिपाठ, सादरकर्ते बाळकृ...  
बारा अभंग    • संत तुकाराम महाराजांचे, नित्य पाठाचे बारा ...  
संपूर्ण हरिपाठ    • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह ...  
संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळक...  
काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर...  
काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सादरकर्...  
काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सादरकर्...  
काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते स...  
काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर्ते स...  
काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादरकर्ते...  
   • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादरकर्ते...  
काकडा भाग 7    • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सातवी.....  
काकडा भाग 8    • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्ते संत...  
काकडा भाग 9    • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आर...  

पडिले दूर देशी'' संत ज्ञानेश्वर माउलींच्या विरहीणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

🤗 मनसोक्त आनंद घ्या या भजनाचा !! जुन्या वारकरी चाली #varkarichali

🤗 मनसोक्त आनंद घ्या या भजनाचा !! जुन्या वारकरी चाली #varkarichali

ह.भ.प.साध्वी सोनाली दिदी करपे, चकलंबा (बीड) ! Sonali Tai Karpe Bhagvat Katha

ह.भ.प.साध्वी सोनाली दिदी करपे, चकलंबा (बीड) ! Sonali Tai Karpe Bhagvat Katha

घनु वाजे घूण घुणा'...संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय चिंतन

घनु वाजे घूण घुणा'...संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय चिंतन

Full Abhang Medley | Sur Nava Dhyas Nava | Grand Finale | Season 6 | Mahesh Kale | अभंग । महेश काळे

Full Abhang Medley | Sur Nava Dhyas Nava | Grand Finale | Season 6 | Mahesh Kale | अभंग । महेश काळे

Bara abhang sant tukaram

Bara abhang sant tukaram

देवाचा देव बाई ठकडा ..संत ज्ञानेश्वर महारांजांच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण

देवाचा देव बाई ठकडा ..संत ज्ञानेश्वर महारांजांच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण

Abir Gulal Udhalit Rang | अबीर गुलाल उधळीत रंग | Amol More | Mayur Mahajan | Marathi Abhanga

Abir Gulal Udhalit Rang | अबीर गुलाल उधळीत रंग | Amol More | Mayur Mahajan | Marathi Abhanga

हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराजांचे अखंड हरिनाम सप्ताह डोणगाव येथील गोड किर्तन | Namacha Gajar

हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराजांचे अखंड हरिनाम सप्ताह डोणगाव येथील गोड किर्तन | Namacha Gajar

|Kaal Dehasi Aala| काळ देहासी आला | प्रथमेश लघाटे| Prathamesh Laghate | #kaldehasiala #mugdhavaisham

|Kaal Dehasi Aala| काळ देहासी आला | प्रथमेश लघाटे| Prathamesh Laghate | #kaldehasiala #mugdhavaisham

लावण्याचा पुतळा..संत ज्ञानेश्वर माउलींच्या विराण्यांवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय चिंतन..

लावण्याचा पुतळा..संत ज्ञानेश्वर माउलींच्या विराण्यांवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय चिंतन..

देवाने सांगून सुद्धा कर्ण दुर्योधनाच्या बाजूने का लढला ? हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन

देवाने सांगून सुद्धा कर्ण दुर्योधनाच्या बाजूने का लढला ? हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन

साताऱ्यात पहिल्यांदाच || राष्ट्रीय कीर्तनकार आफळे बुवा आणि संजय महाराज वेळुकर || अप्रतिम भैरवी

साताऱ्यात पहिल्यांदाच || राष्ट्रीय कीर्तनकार आफळे बुवा आणि संजय महाराज वेळुकर || अप्रतिम भैरवी

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

कान्होबा तुझी घोंगडी.संत ज्ञानेश्वरांच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय निरुपण

कान्होबा तुझी घोंगडी.संत ज्ञानेश्वरांच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय निरुपण

Rama Bina Kachu Dikhat Nahi - Mahesh Kale | Kirtan Sessions

Rama Bina Kachu Dikhat Nahi - Mahesh Kale | Kirtan Sessions

The Folk आख्यान | माझ्या गाभारी, माझी पंढरी | Harsh-Vijay | Ishwar Andhare | Jio World Garden

The Folk आख्यान | माझ्या गाभारी, माझी पंढरी | Harsh-Vijay | Ishwar Andhare | Jio World Garden

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे फ्रेश कीर्तन ! Vasantgadkar New kirtan  @vasantgadkarofficial

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे फ्रेश कीर्तन ! Vasantgadkar New kirtan @vasantgadkarofficial

haripath vasantgadkar

haripath vasantgadkar

Taal Bole Chipalila (टाळ बोले चिपळीला) | @AnandBhateMusicOfficial |@RahulDeshpandeoriginal | Bhaktigeet

Taal Bole Chipalila (टाळ बोले चिपळीला) | @AnandBhateMusicOfficial |@RahulDeshpandeoriginal | Bhaktigeet

''सुख झाले हो साजणी'' माऊलींच्या विरहिणी वरती बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरूपण.कान्होबाअभंग क्र.1

''सुख झाले हो साजणी'' माऊलींच्या विरहिणी वरती बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरूपण.कान्होबाअभंग क्र.1

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]