Dr. Sanjay Mukherjee on Mumbai’s Urban Future | ABP Reshaping India Conclave 2025
Автор: MMRDA Official
Загружено: 2025-09-19
Просмотров: 628
एबीपी रिशेपिंग इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) यांनी मुंबईसमोरील शहरी आव्हाने आणि आगामी वाटचाल याबाबत आपले विचार मांडले :
• मुंबई कोस्टल रोड आणि मुंबई इन मिनिट्स यासारखे उपक्रम वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ सुधारण्यासाठी राबवले जात आहेत.
• ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे, हा एकाच वेळी हाती घेण्यात आलेला सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे शहरीच्या जोडणीमध्ये क्रांतीकारी बदल घडून येणार आहे.
• मुंबई मोनोरेल : सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत मोनोरेल सेवा तात्पुरती स्थगित केली असून, सर्वसमावेश सुधारणा आराखड्याद्वारे मोनोरेलचे संचलन सुधारण्यासाठी नव्या मोनोरेल गाडया व आधुनिक CBTC तंत्रज्ञानाचा वापर करून नागरीकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मोनोरेल सेवा लवकरच नागरीकांच्या सेवेत दाखल होईल.
• दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांनुसार ४० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होणार असून याशिवाय एमएमआरडीएने ५ लाख कोटी रुपयांची पतमर्यादा उभारली आहे. तसेच जमिनी भांडवलाद्वारे ही निधी उभारला जाणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे येत्या ७ ते १० वर्षांत शहरी पायाभूत सुविधांमध्ये सुमारे १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे.
• मुख्य परिणाम: मुंबईत गरीबी अत्यंत झपाट्याने कमी होत असून शहरी विकासाच्या संधी अधिकाधिक निर्माण होणार आहेत.
मुंबईचा प्रवास हा शाश्वत, नियोजन आणि दूरदृष्टी यांचा उत्तम संगम असून, भारताच्या शहरी भविष्यास आकार देणारी एक प्रभावी रूपरेषा तयार होत आहे.
At the ABP Reshaping India Conclave, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner of MMRDA, shared insights on Mumbai’s urban challenges and the roadmap ahead:
• Initiatives like Mumbai Coastal Road and Mumbai in Minutes aim to decongest the city and improve commute times.
• The 337 km metro network, the largest ever undertaken at one time, is transforming city connectivity.
• Mumbai Monorail: To enhance safety and efficiency, a high-powered committee will revamp operations with new monorail trains, modern CBTC technology, and a comprehensive improvement plan for more reliable services to citizens
• MoUs have been signed in Davos which will bring an investment of 40 billion USD. A line of credit of Rs. 5 lakh crore has been raised by MMRDA. In addition, funds will be mobilised by land monetisation. This will lead to an appropriate investment in infrastructure of 100 billion USD in the coming 7-10 years
• Key impact: Mumbai is witnessing a dramatic reduction in extreme poverty and expanding opportunities for urban development.
Mumbai’s journey reflects a model of resilience, planning, and vision—a blueprint for shaping India’s urban future.
#MumbaiTransport #UrbanMobility #InfrastructureDevelopment #ABPreshapingIndiaConclave #MMRDA50 #Development #RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiMetroRegion #TransformingMumbai #MumbaiInMinutes

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: