कोकणातली चवदार अशी मुळ्याची ताजी भाजी | Village cooking | Healthy recipe | Cooking
Автор: कोकणी चव (Kokani chav)
Загружено: 2025-12-30
Просмотров: 6091
हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते.
Radish: हिवाळ्यात तुम्ही रोज मुळा खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.
मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. तुमच्या घरात जर मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्याच्यासाठी मुळांचं सेवन करणं खूप चांगलं आहे. मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते. परंतु हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी मुळ्याचे सेवन करू नये. अशा परिस्थितीत एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
#cooking #konkanpremi #village#recipe #foodlifemarathi cooking #food #marathifoodvlog #villagelife #kokan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: