#नवदुर्गा
Автор: Shekhar Chhatre
Загружено: 2025-09-23
Просмотров: 73
नमस्कार
अभ्युदयवार्ताच्या नवदुर्गा या सदरात आजच्या पाहुण्या आहेत
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणाऱ्या स्पष्टवक्त्या,मनमिळावू आणि प्रसिद्ध नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या अभिजात साहित्याचा वारसा लाभलेली कालेल करांची नात म्हणजेच आजच्या आपल्या पाहुण्या गौरी सिद्धेश कालेलकर चौधरी ... गौरीजीनी आपल्याला मिळालेला अभिजात साहित्य वारसा जगाला परिचित व्हावा म्हणून निर्मिती क्षेत्रात उतरल्या आणि मग त्यांनी घरत गणपती सारखा चित्रपट निर्माण केला, एक तिची गोष्ट नावाचं दर्जेदार नाटक रंगमंचावर आणलं. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य सुद्धा प्रशंसनीय आहे. नयना अजय चौधरी कॅन्सर ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना विनामूल्य उपचार करून त्यांचा संसार सुखाचा केला आहे व्यवसायात ऊभे राहण्यासाठी प्रयत्न केले चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिले आहेत
#नवदुर्गा
निवेदिका: अलका सपकाळे
#अभ्युदयवार्ता
संपादक: शेखर छत्रे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: