Professor Bhakti Daphle × MS Rupali Mahadik : हिंदू संस्कृती
Автор: Revolution
Загружено: 2026-01-12
Просмотров: 885
🎙️ Revolution Podcast | Episode 2
सण, स्वच्छता, सबलीकरण आणि संस्कार — या चार महत्त्वाच्या विषयांवर आधारित विशेष संवाद.
या भागात आपण जाणून घेणार आहोत की
✔️ सणांचा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ
✔️ स्वच्छतेचा आरोग्य व समाजावर होणारा परिणाम
✔️ महिलांचे व समाजाचे सबलीकरण का आवश्यक आहे
✔️ संस्कारांची पुढील पिढी घडवण्यातली भूमिका
या सखोल चर्चेत सौ. भक्ती डाफळे आणि सौ. रुपाली महाडिक आपले अनुभव, विचार आणि समाजप्रबोधनाचे दृष्टिकोन मांडत आहेत.
हा पॉडकास्ट समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न आहे.
नक्की पाहा, ऐका आणि शेअर करा.
📞 संपर्क:
सौ. भक्ती डाफळे
हिंदु जनजागृती समिती
📱 8208182005 / 8378043418
🌐 www.hindujagruti.org
🔔 Channel ला Subscribe करा | Video Like करा | आपले मत Comment मध्ये नोंदवा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: