माझं घर, माझं शेत । मालिका - माझं आठवणीतलं गाव । भाग १३ । शंकर बहिरट
Автор: Akashvani Pune
Загружено: 2025-11-19
Просмотров: 357
'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमात प्रसारित, गावकुसाच्या, गावाकडच्या शेती - मातीच्या, गावातल्या माणसांनी जपलेल्या लोकसंस्कृतीच्या अनेक आठवणींचा मागोवा घेणारी नवी मालिका - 'माझं आठवणीतलं गाव' (भाग १३)
लेखन आणि निवेदन - शंकर बहिरट
निर्मिती सहाय्य - वहिदा शेख
सादरकर्ते - गौरव शिंपी
(प्रथम प्रसारण - बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - https://play.google.com/store/apps/de...
• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona...
• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p...
#MajhaAthavanitalGav
#MajhaGharMajhaShet #AkashvaniPune
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: