ढाबा स्टाईल छोले भटुरे रेसिपी ❤️❤️❤️😊👍🏻🙏🏻👌👌
Автор: Snehal's kitchen world
Загружено: 2025-01-20
Просмотров: 62
भटुरे साहित्य
२वाटी मैदा
२ चमचे रवा
२ चमचे तेल
पाणी
सोडा १/४ चमचा
छोले साठी लागणारे साहित्य
१ वाटी छोले
२ कांदे
२ टोमॅटो
२ हिरवी वेलची
२ तमालपत्र
३ लवंगा
२ दालचिनी
१ चमचा जिरे
मसाले इतर
१ लाल मिरची पावडर
१/२ हळद
१ चमचा छोले मसाला
१ चमचा धना पावडर
१/४ चमचा हिंग पावडर
१/४ चमचा सोडा
१ चमचा कसुरी मेथी
१ चमचा आले-लसूण पेस्ट
२ चमचा तेल
१ चमचा मीठ
१ चमचा चहा पावडर
3 वाटी पाणी
#food #recipe #cooking
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: