कास पठार चा पुढे असणारा भारतातील सर्वात उंच धबधबा __Vajrai Waterfall_The karbhari
Автор: The Karbhari
Загружено: 2025-06-12
Просмотров: 423
#travel #vajrai #vajraiwaterfall #vlog #satara
Map link - https://g.co/kgs/NxMXB8W
Ekiv waterfall - • सातारा शहरा जवळ असलेला सुंदर धबधबा _ Beaut...
आपल्या instagram पेज ला फॉलो करायला विसरू नका.... 😉
Instagram Account - https://www.instagram.com/the__karbha...
भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. अलिकडेच त्याला शासनाने "क" वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासुन अवघ्या 5 किमी वर कास पुष्प पठार आहे. भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नसल्याने, काॅक्रिटीकरणापासुन हा परिसर दुर राहिला आहे. परिणामी, येथील निसर्ग सौंदर्य अभाधित राहिले आहे. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल पण या ठिकाणाचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणतेही फेरीवाले, अवांछित मार्गदर्शक आणि कॅमेरामॅन नाहीत. धबधबा हा बारमाही स्वरूपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो.
vajrai waterfall satara
mahableswar waterfall
Bhambavli Vajrai Waterfall
vajrai waterfall
satara waterfall
bhambhawali waterfall
waterfalls
thoseghar waterfall
satara city waterfall
kaas pathar waterfall
kaas pathar
वजराई धबधबा
वजराई
vajrai waterfall information
vajrai waterfall ticket
vajrai waterfall track
kaas pathar information
kaas waterfall info
vajrai kaas pathar
vajrai waterfall satara trek
vajrai waterfall photos
Vajrai Waterfall is the tallest waterfall of India
Vajrai Waterfall location
vajrai waterfall distance
satara to vajrai waterfall distance
vajrai waterfall height
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: