पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर/ काजू, क्रीम न वापरता ढाब्यासारखे पनीर मटार जास्त प्रमाणात
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 27 сент. 2021 г.
Просмотров: 1 178 059 просмотров
पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर जास्त प्रमाणात/काजू, फ्रेश क्रीम न वापरता ढाब्यासारखे मटार पनीर , फूड बिजनेस साठी 50
साहित्य - (7 लोकांसाठी)
मटार 400gms
पनीर 500gms
पनीर तळण्यासाठी तेल
मीठ
टोमॅटो प्युरी साठी:-
टोमॅटो 5-6 मध्यम / अर्धा किलो
हिरवी मिरची 2
आले 1 इंच
पनीर 5-6 तुकडे
पाणी 2-3 tbsp
ग्रेवी साठी :-
तेल 5-6 tbsp / 60-70gms
जिरे 1 tsp
बारीक चिरलेला (किसलेला) कांदा 5-6 मध्यम / 300gms
आले लसुण पेस्ट 2 tsp
तयार टोमॅटो प्युरी
हळद 1/2 tsp
मिरची पावडर 2 tsp
धणे पूड 2 tsp
गरम मसाला पावडर 1 +1tsp
कसूरी मेथी 1+1 tbsp
तूप 1 +3 tsp
तयार पनीर पेस्ट
मटार 400gms
गरम पाणी
मीठ
कोथिंबीर
10 लोकांसाठी
पनीर 750gms
मटर 500- 550gms
बाकी सर्व मसाले वर दिलेल्या प्रमाणाच्या दीड पण घ्यावेत
#जास्तप्रमाणातमटारपनीर #पार्टीअसोवासमारंभहॉटेलसारखेमटारपनीर #mataarpaneerrecipe
#मटारपनीररेसिपी

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: