नोकरीचा अर्ज कसा लिहावा ? Job application letter in Marathi
Автор: MAX Marathi
Загружено: 2020-06-18
Просмотров: 12367
नोकरी अर्ज कसा लिहावा ?
• नोकरी अर्ज कसा लिहावा #नोकरी #अर्ज #मराठी ...
अधिक माहिती आणि नमुना अर्जासाठी इथे खाली क्लिक करा, आमच्या या वेबसाईट वर आपल्याला editable अर्ज मिळेल आणि आपला अमूल्य वेळ वाचेल..
🛑🛑👇👇💻💻💻🔽📃📃📃👇👇🛑🛑
https://www.vishaygol.com/2019/08/job...
पदवी पूर्ण झाली की आपल्यापैकी प्रत्येकालाच वेध लागतात ते नोकरीचे. मग वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील नोकरीविषयक जाहिराती आपण चाळतो. त्यातील एखद्या जाहिरातीसाठी आपण पात्र ठरतो. काही वेळा ओळखीनेही आपल्याला नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले जाते. अशा वेळी इतर आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असतातच पण त्या कागदपत्रांबरोबर आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते तो म्हणजे नोकरीचा अर्ज. अपुऱ्या माहितीमुळे आपल्याला हा नोकरीचा अर्ज कसा लिहावा हे समजत नाही. यामुळे अर्ज लिहीताना आपल्याकडून नकळत काही चूका होतात. त्यामुळे आज आपण हा अर्ज कसा लिहावा ते एका नमुना अर्जाच्या सहाय्याने पाहणार आहोत.
जाहिरातीमध्ये अर्ज स्वहस्ताक्षरात लिहावा असे वेगळे लिहीले नसेल तर अर्ज शक्यतो संगणकावर टंकलेखन करूनच तयार करावा. कारण असे नोकरीचे अर्ज बऱ्याच वेळा तयार करावे लागतात. त्यामुळे एकदा अर्ज संगणकावर तयार केला तर तोच अर्ज पुन्हा पुन्हा आपल्याला एडिट करून वापरता येतो.
अशाच माहितीपूर्ण व्हिडीओ साठी आमचे चॅनल subscribe करा आणि notification button ON करा
For knowledgeable videos subscribe our channel
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Like | Share | Subscribe | for more videos like this
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Application to Bank for cheque book
• How to write to Bank manager manager to cl...
अवकाश पत्र leave application
• अवकाश के लिये प्रार्थना पत्र |How to write...
How to write Resignation letter
• How to write Resignation letter | Learn to...
Application letter to Bank for ATM
• Application letter to Bank for ATM
Job application letter in English
• Job Application Letter format in English
How to type bold, italic, italic plus bold ?
• How to type italic, bold and bold+italic f...
नोकरी अर्ज कसा लिहावा ?
• नोकरी अर्ज कसा लिहावा #नोकरी #अर्ज #मराठी ...
शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज कसा करावा ?
• शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबाबतचा अर्ज ...
What is full form of IFSC in banking ?
• What is full form of IFSC code in banking ?
About alphabet vin English?
• There are how many alphabets in English ?
Sick leave application
• Sick leave application to headmaster
Whatsapp Status
Teri mitti Kesari
• Teri mitti full screen whatsapp status Kesari
Teri mitti Kesari 2
• Teri Mitti Full screen whatsapp status
Bhet mazi tuzi #gaarva
• Bhet mazi tuzi whatsapp status #gaarva
Visit at :
https://getinfooo.blogspot.com/?m=1
●●●●●●●●●●●●●●●●●●
Like | Share | Subscribe
●●●●●●●●●●●●●●●●●●
©GetInfo
शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज कसा करावा ?
• शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबाबतचा अर्ज ...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: