Shankar Geeta | Adhyay 15 | शंकर गीता | अध्याय १५
Автор: Aajol - Ek Swayam Sevi Trust
Загружено: 2022-07-03
Просмотров: 15539
संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र म्हणजेच श्री शंकर गीता ही फक्त शंकर भक्तांसाठीच नव्हे तर अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी पथदर्शक अशी आहे. या शंकर गीतेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठीच महाराजांनी आमच्याकडून ही सेवा करून घेतली. शंकर गीता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाल्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला महाराजांचा भक्त अगदी एका क्लिकवर शंकर गीतेचं श्रवण-मनन-चिंतन करू शकतो. महाराजांनी आमच्याकडून करून घेतलेल्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोतच. सोबतच आपणही त्यांच्याच इच्छेने ही शंकर गीता ऐकत आहात यात तीळमात्र शंका ठेऊ नये. शांत आणि एकाग्र चित्ताने, बाबांचं स्मरण करून ही शंकर गीता नित्य नेमाने ऐकावी. महाराज आपला हात हातात घेऊन हा भवसागर पार करण्यास मदत करतील यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ !गुरुदेव दत्त !जय शंकर !!!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: