bheemgeet,उषा कांबळे,usha kamble,भीम गीत,भिमगीत,भावगीत,भजन, devotional song,folk art,bhavgeet,bhajan
Автор: मायभुमी
Загружено: 2020-04-27
Просмотров: 98691
काही काळापूर्वी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नोटांवर यावा अशी मागणी जोर धरु लागली होती.शासनाकडून या कामास विलंब होत होता अशावेळी गप्प राहतील तर ते अनुयायी कसे? अनेक कलावंतांनी आपल्या गीतांतून बाबासाहेबांचा फोटो नोटावर नाही आला तर काय झाले,ते आम्हाला पाण्याच्या घोटावर दिसतात ही व अशी अनेक गाणी लिहिली.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील अंधोरीच्या सुप्रसिद्ध गायिका उषा कांबळे यांनी सादर केलेले हे असेच एक अत्यंत दुर्मिळ सुपरहिट भीमगीत खास आपल्यासाठी.
#भीमगीत #भिमगीत #भावगीत #भजन #भक्तिगीत #लोकगीत #bheemgeet #bhimgeet #devotionalsong #folksong #aairamai #manishkshirsagar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: