Gadchiroli City 2024 | गडचिरोली सिटी 2024 | बदल गया है |
Автор: Nilesh Gadchiroli 01
Загружено: 2024-02-25
Просмотров: 24294
Gadchiroli City 2024 | गडचिरोली सिटी 2024 | बदल गया है |
#GadchiroliCity #गडचिरोलीसिटी #marathi #gadchiroli #City #gadchirolipolice #jungle #marathon2024 #maharashtra #police #bharti #2024 #Chandrapur #Gondia #Chhattisgarh #Nagpur #गोंडी #माड़िया @nileshgadchiroli01
Your Quaris
gadchiroli city
gadchiroli city tour
gadchiroli city video
gadchiroli city drone view
gadchiroli city status
gadchiroli city information
गडचिरोली सिटी
gadchiroli city
gadchiroli news
gadchiroli mahotsav 2024 live
gadchiroli jilha
gadchiroli city tour
gadchiroli live cricket
gadchiroli hatyakand
gadchiroli nakshalwadi video
gadchiroli news today live marathi
gadchiroli aheri news
gadchiroli blogging
जिल्ह्याची निर्मिती:
तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली
जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी करण्यात आली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली व सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुके म्हणून कार्यरत होते. विभाजननंतर गडचिरोली जिल्हामध्ये गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी व एटापल्ली या आठ तालुक्यामध्ये विभागला गेला. ७ ऑगस्ट १९९२ ला महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेत महसूल विभागाची पुनर्रचना करून देसाईगंज हा उपविभाग निर्माण करण्यात आला. तसेच १५ ऑगस्ट १९९२ रोजी देसाईगंज, कोरची, भामरागड व मुलचेरा हे चार नवे तालुके निर्मिती केले असून त्या
ठिकाणी तहसिल कार्यालय कार्यरत आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १२
तालुके आहेत.
आदिवासी समुदाय के लोग अपनी मातृभाषा गोंडी, माड़िया में बात करते हैं। अन्य भाषाएँ जिन्हें लोग बोलते और जानते हैं वे हैं, मराठी, हिंदी, तेलगु, बंगाली, छत्तीसगढ़ी।
Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: