Engineer ते रानमाणूस।Konkani Ranmanus & DR. ANAND NADKARNI | Being with Nature
Автор: AVAHAN IPH
Загружено: 2025-10-22
Просмотров: 77
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कोकणासारख्या प्रदेशात प्रसाद गावडे लहानाचा मोठा झाला. माणसाचं निसर्गाशी एकरूप होऊन जगणं त्याने अनुभवलं. शिक्षणासाठी त्याने काही काळ कोकण सोडला आणि मराठवाड्यात राहिला. तिथे त्याने मानवनिर्मित दुष्काळ अनुभवला. तो पुन्हा कोकणात परतला ते कोकणातल्या माणसाचा जगणं जगासमोर आणण्याचे ध्येय घेऊन. तिथून त्याचा ‘रानमाणूस’ होण्याचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास जाणून घेऊ प्रसाद गावडे आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
......................................................................................................
Our Recent Uploads:
• Prasad Gawde | Kokani Ranmanus | interview... - ‘कोकणी रानमाणूस’ होण्याचा प्रवास.
• GURU THAKUR & DR. ANAND NADKARNI।आठवण आणि ... - आठवण आणि साठवण।GURU THAKUR
• मोह मोह के धागे । DHANASHREE LELE & DR. AN... - मोह मोह के धागे । DHANASHREE LELE
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
Youtube - @Avahaniph - / avahaniph
Instagram - @Avahaniph - / avahaniph
Facebook - @Avahaniph - https://www.facebook.com/profile.php?...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#konkaniranmanus #prasadgawde #ecotourism #villagelife #vlogger #sustainableliving #mentalhealth #avahaniph #vedh #dranandnadkarni
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: