Spirulina Farming : महिना 80 हजार रुपये कमवून देणारं स्पिरुलिना फार्मिंग
Автор: Hello Krushi - हॅलो कृषी
Загружено: 2025-02-09
Просмотров: 3868
#hellokrushi #spirulina #spirulinapowder
कराड मधील नमित पाटील यांनी आपलं इंजीनियरिंग शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न शोधता स्पिरुलिना ही आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. नमित हे इंडोवर कल्टिवेशन चा वापर करून दोन गुंठ्यांमध्ये ही शेती करत आहेत. "स्पिरुलिना - एक मायक्रोअल्गा ज्याला 'सुपरफूड' म्हणून ओळखलं जातं. ही लहानशी हिरवी शैवाल जगभर पोषणाच्या क्षेत्रात क्रांती घडवत आहे, स्पिरुलिनाची शेती करण्यासाठी विशेष टाक्यांची गरज असते. या टाक्यांमध्ये स्वच्छ पाणी, खनिजयुक्त खतं, आणि योग्य pH असतो. सूर्यप्रकाश ही स्पिरुलिनाच्या वाढीचा मुख्य घटक आहे.
Namit is farming in two clusters using indoor cultivation. "Spirulina - a microalga known as a 'superfood.' While this tiny green algae is revolutionizing nutrition worldwide, spirulina requires special tanks to cultivate. These tanks contain clean water, mineral fertilizers, and proper pH. Sunlight is the main growth factor for spirulina.
हॅलो कृषी हे मराठी भाषेतून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणारे अग्रेसर चॅनल आहे.
शेतीविषयक चालू घडामोडींसाठी www.hellokrushi.com या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.
शेतकरी मित्रांनो सर्व शेतीविषयक सुविधांसाठी हॅलो कृषी ॲप नक्की डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/de...
फेसबुक - / hellokrushi
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/hellokrushi...
#hellokrushi #farmer #farmersbulletin #farmersnews #shetinews #shetibatmi#HelloKrushi #Agriculture #Marathi#HelloKrushi #Agriculture #Marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: