Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ठाकरे एकत्र आल्यावर सेलिब्रेशन, पेढे वाटले, रात्रीतून फुटला, दुसऱ्याच दिवशी भाजपात | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2025-12-25

Просмотров: 5051

Описание:

#DinkarPatil #nashik #DevyaniFarande #girishmahajan #sudhirmungantivar #bjp #storydotcom

Dinkar Anna Patil… मनसेचा नाशिक शहरातला असा चेहरा ज्याकडे गिरीश महाजनांपासून ते नाशकातल्या सगळ्या आमदारांना भिडण्याची ताकद होती.. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र झाले, युतीची घोषणा करणारी पत्रकार परिषद संपली आणि महाराष्ट्रात जिथे जिथे जल्लोष झाला त्यात नाशिकमध्ये रस्त्यावर उतरुन आनंद साजरा करणाऱ्यांमध्ये दिनकर पाटीलही होते. आधी नगरसेवक असलेल्या दिनकर पाटलांना राज ठाकरेंनी नंतर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन ताकद यासाठी वाढवली की नाशिकमध्ये दिनकर अण्णांसारख्या नेत्यांची पक्षाला गरज आहे आणि संघटन आणखी मजबूत होणं ही नाशिकमध्ये मनसेसाठी काळाची गरज आहे, मात्र २४ तासांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे रस्त्यावर उतरुन सेलिब्रेशन करणाऱ्या दिनकर अण्णांनी रात्रीतूनच निष्ठा बदलली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच भाजपचं कार्यालय गाठलं. नाशिकमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपन एवढी आयात केलीय की भाजपातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना हे पक्ष प्रवेश थांबवा म्हणून रस्त्यावर बसण्याची वेळ आली, तिकडे गिरीश महाजन यांनी सूत्र हलवली आणि हे रस्त्यावर बसलेले कार्यकर्ते समजून काढून बाजूला करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.. आठवडाभरापूर्वीच सुधीर मुनगंटीवार बोलले होते की भाजप हा दरवाजा नसलेला पक्ष झालाय आणि आयात मोठ्या प्रमाणात वाढलीय, ज्याचा राज्यात बऱ्याच ठिकाणी निष्ठावंतांना त्रास होतोय. सुधीरभाऊंनी हे बोलून आठवडाही होत नाही तोपर्यंतच नाशकातल्या पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना ही आयात पाहून रस्त्यावर उतरावं लागलं.. ज्या दिनकर पाटलांनी रात्रीतून ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामागे नेमकी स्टोरी काय आहे आणि भाजपातल्या इनकमिंगने निष्ठावंतांची अस्वस्थता कशी वाढवलीय तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे…

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

ठाकरे एकत्र आल्यावर सेलिब्रेशन, पेढे वाटले, रात्रीतून फुटला, दुसऱ्याच दिवशी भाजपात | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Mumbai Latur Jankalyan Express Way साठी धाराशीवची फिल्डिंग, बीडचा रस्ता खरंच वळवला? | Story Dot Com

Mumbai Latur Jankalyan Express Way साठी धाराशीवची फिल्डिंग, बीडचा रस्ता खरंच वळवला? | Story Dot Com

Nikhil Wagle Interview: राज – उद्धव ठाकरे युती, BMC निवडणूक, मराठी माणूस आणि शिवसेना यांचा इतिहास

Nikhil Wagle Interview: राज – उद्धव ठाकरे युती, BMC निवडणूक, मराठी माणूस आणि शिवसेना यांचा इतिहास

BMC History: मुंबई शहर बनण्याची कहाणी आणि मराठी अस्तित्वाचा इतिहास ते वर्तमान

BMC History: मुंबई शहर बनण्याची कहाणी आणि मराठी अस्तित्वाचा इतिहास ते वर्तमान

ठाण्याचं अंबरनाथ होतंय? शिवराळ महिला नेत्याच्या मागे कुणाचे बळ? | Minakshi Shinde | Bhushan Bhoir

ठाण्याचं अंबरनाथ होतंय? शिवराळ महिला नेत्याच्या मागे कुणाचे बळ? | Minakshi Shinde | Bhushan Bhoir

मनसेतून भाजपात गेलेल्या तृप्ती भोईर यांची राजू पाटील यांच्याशी गुप्त भेट — मनसेत घरवापसी?

मनसेतून भाजपात गेलेल्या तृप्ती भोईर यांची राजू पाटील यांच्याशी गुप्त भेट — मनसेत घरवापसी?

शिदेंच्या माणसाची खोपोलीत हत्त्या, महेंद्र थोरवे यांचे आरोप कुणावर? Khopoli Hatyakand | PS2

शिदेंच्या माणसाची खोपोलीत हत्त्या, महेंद्र थोरवे यांचे आरोप कुणावर? Khopoli Hatyakand | PS2

Ayodhya Poul Exclusive: उद्धवसाहेबांना धोका दिलायं म्हणूनच तुम्हाला झोप लागत नाही...|LetsUpp Marathi

Ayodhya Poul Exclusive: उद्धवसाहेबांना धोका दिलायं म्हणूनच तुम्हाला झोप लागत नाही...|LetsUpp Marathi

🔥 Трамп и Зеленский – в шаге от МИРА! Пресс-конференция с Мар-а-Лаго

🔥 Трамп и Зеленский – в шаге от МИРА! Пресс-конференция с Мар-а-Лаго

World First Experiment | एका एकरात ४०० टन ऊस…सूर्यप्रकाश, स्टेजिंग टेक्नॉलॉजी = ऊसाचा जागतिक विक्रम!

World First Experiment | एका एकरात ४०० टन ऊस…सूर्यप्रकाश, स्टेजिंग टेक्नॉलॉजी = ऊसाचा जागतिक विक्रम!

DNYANESHWAR BIJALE ON PRASHANT JAGTAP:प्रशांत जगताप यांच्या काँग्रेसप्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार?

DNYANESHWAR BIJALE ON PRASHANT JAGTAP:प्रशांत जगताप यांच्या काँग्रेसप्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार?

Mumbai Virar |

Mumbai Virar | "Rajan Naik माझ्यावर ओरडले आणि" शिवसेनेत घर वापसी, महिलेने केले खुलासे | Shivsena UBT

ठाकरेंचा बालेकिल्ला! शिवडीत मतदार सध्या कुणाच्या बाजुने? | Shivdi Political Mood Report

ठाकरेंचा बालेकिल्ला! शिवडीत मतदार सध्या कुणाच्या बाजुने? | Shivdi Political Mood Report

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

New Khambatki Tunnel Ready to One Side Open Progress Update | New Khambatki Ghat Tunnel Update

New Khambatki Tunnel Ready to One Side Open Progress Update | New Khambatki Ghat Tunnel Update

Political mood : पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? प्रामाणिक कार्यकर्ते नाराज Ajit Pawar Sharad Pawar

Political mood : पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? प्रामाणिक कार्यकर्ते नाराज Ajit Pawar Sharad Pawar

Eknath Shinde : युती ठाकरेंची, फायदा शिंदेंना!’ | Shivsena

Eknath Shinde : युती ठाकरेंची, फायदा शिंदेंना!’ | Shivsena

आदित्यचं हेचं 'ते' पहिलं भाषणं, जे ठाकरेंना नाशिक जिंकून देणारं ! Aaditya Thackeray Speech in Nashik

आदित्यचं हेचं 'ते' पहिलं भाषणं, जे ठाकरेंना नाशिक जिंकून देणारं ! Aaditya Thackeray Speech in Nashik

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, आणि धनंजय मुडे गप्प का ? Sunil Tatkare |Praful Patel | NCP |Pawar

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, आणि धनंजय मुडे गप्प का ? Sunil Tatkare |Praful Patel | NCP |Pawar

महाराष्ट्रातील सुंदर राजकीय जोड्या | कुणाची बायको भारी  Maharashtra Political Couple | MLA wife's

महाराष्ट्रातील सुंदर राजकीय जोड्या | कुणाची बायको भारी Maharashtra Political Couple | MLA wife's

Vasant More | पृथ्वीराज सुतार, संजय भोसलेंच्या भाजप प्रवेशावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया | Pune

Vasant More | पृथ्वीराज सुतार, संजय भोसलेंच्या भाजप प्रवेशावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया | Pune

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]