गावाकडे खेकडे पकडायची मज्जा PART 2 || village|| ||thomase||
Автор: SURAJ DONGALE😉🌍
Загружено: 2025-12-12
Просмотров: 200
नमस्कार मित्रानो गावकडे खेकडे पकडायची मज्जा VLOG NO 5 त्या ब्लॉग मधे आम्ही भावकीतले मित्र 1 वर्षापूर्वी खेकडे पकडाय गेलेलो आणि हा पार्ट 2 आहे या ब्लॉग मधे पण खेकडे पकडाय गेलेलो त्यावेळी आम्ही 8 जण होतो या ब्लॉग मधे आम्ही 4 जन आहे खूप साऱ्या धमाल गोष्टी या ब्लॉग मधे तुम्हाला बघायला भेटतील गावाकडची मुले मोकळ्या वेळेत मोबाईल मधे वेळ न घालवता गावातल्या मित्रांसोबत उचापत्य खूप करतात कारण आपण ज्यावेळी मोठे होतो आणि आपल्यावर जबाबदारी पडते त्यावेळी हेच आनंदाचे क्षण आपल्याला आठवतात आणि ज्यावेळी ते क्षण आपल्याला आठवणार त्यावेळी आपण हा माझा ब्लॉग बघणार आणि आपल्या पुढील पिढीला सांगणार की आम्हीं गावाला असताना अशा अशा उचापती केल्या होत्या ब्लॉग जर आवडला तर आपल्या चॅनेल ला subcribre करा आणि पार्ट 1 ची लिंक तुम्हाला discription मध्ये देतो
• गावाकडचा खेकडे पकडायची मज्जा....🦀🦀#गावाकडच...
#गाव #खेकडा #गावकडच्या गोष्टी #ब्लॉग #vlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: