Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कोल्हापूर दर्शन | अंबाबाई दर्शन | श्री महालक्ष्मी दर्शन | Kolhapur city darshan | PUNE TO KOLHAPUR..

Автор: swarajya rakshak vlogs

Загружено: 2023-04-01

Просмотров: 234

Описание:

कोल्हापूर दर्शन | अंबाबाई दर्शन | श्री महालक्ष्मी दर्शन | Kolhapur city darshan | PUNE TO KOLHAPUR..
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
Mahalaxmi of Kolhapur.jpg
नाव: श्री महालक्ष्मी अंबाबाई
निर्माता: चालुक्य राजा कर्णदेव
जीर्णोद्धारक: चालुक्य राजा कर्णदेव
देवता: श्री महालक्ष्मी
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र
महालक्ष्मी अंबाबाई मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वर चे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळचे सर्वस्याद्या भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूर कर अंबाबाई चे मंदिर असाच उल्लेख करतात

पुराण
पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे.[१] मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.

पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.[२]

कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.[३]

मंदिराची वास्तू

कोल्हापूर अंबाबाई मंदिरामधीर शिल्प
कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .

देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.

शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.

नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

इतिहास व माहिती

कोल्हापूर दर्शन | अंबाबाई दर्शन | श्री महालक्ष्मी दर्शन | Kolhapur city darshan | PUNE TO KOLHAPUR..

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

LEWANDOWSKI NIE TRAFIA Z KARNEGO! GOL BARCY W OSTATNIEJ AKCJI! BARCELONA - ATLETICO, SKRÓT MECZU

LEWANDOWSKI NIE TRAFIA Z KARNEGO! GOL BARCY W OSTATNIEJ AKCJI! BARCELONA - ATLETICO, SKRÓT MECZU

Prof. Bogdan Góralczyk: Chiny idą na zwarcie. Czy Chińczycy zdominują świat? | Szkice Wschodnie

Prof. Bogdan Góralczyk: Chiny idą na zwarcie. Czy Chińczycy zdominują świat? | Szkice Wschodnie

Nowe Technologie vs Polskie Realia - moje zdanie o Perowskitach

Nowe Technologie vs Polskie Realia - moje zdanie o Perowskitach

Życie na kredyt jak w USA. Prof. Dąbrowski: tak rodzi się kryzys

Życie na kredyt jak w USA. Prof. Dąbrowski: tak rodzi się kryzys

Я вывел самые БОЛЬШИЕ и МАЛЕНЬКИЕ яйца в мире

Я вывел самые БОЛЬШИЕ и МАЛЕНЬКИЕ яйца в мире

SKOLIM - Życie Jest Jedno (Official Video) 2025

SKOLIM - Życie Jest Jedno (Official Video) 2025

Mentzen:

Mentzen: "Tusk wie o kryptowalutach tyle, co ja o balecie". KONIEC 800 PLUS? "Nieefektywne."

Самые Опасные Дороги в Мире, По Которым Вы Не Захотите Проехать

Самые Опасные Дороги в Мире, По Которым Вы Не Захотите Проехать

Dzisiaj Informacje Telewizja Republika 02.12.2025 | TV Republika

Dzisiaj Informacje Telewizja Republika 02.12.2025 | TV Republika

Sowa, Rychlik, Zięba-Gzik, Wicha | PORANEK POLITYCZNY | 3.12.2025

Sowa, Rychlik, Zięba-Gzik, Wicha | PORANEK POLITYCZNY | 3.12.2025

Gosvi Vibes 006 - Vibe Bieszczadzki (Połonina Caryńska, Bieszczady - Progressive, Deep house mix)

Gosvi Vibes 006 - Vibe Bieszczadzki (Połonina Caryńska, Bieszczady - Progressive, Deep house mix)

Eska Hity Grudzień 2025 🎧 Zimowe Radiowe Hity – Eska Mix Vol.1

Eska Hity Grudzień 2025 🎧 Zimowe Radiowe Hity – Eska Mix Vol.1

Eska Hity Listopad 2025 🎧 Jesienne Radiowe Hity – Eska Mix Vol.30

Eska Hity Listopad 2025 🎧 Jesienne Radiowe Hity – Eska Mix Vol.30

🔴 WALKA O WPŁYWY W PIS, ZMIANY W PRAWIE PRACY, DZIEŃ OSÓB NIEPEŁNOSPRAWNYCH | Onet Rano.

🔴 WALKA O WPŁYWY W PIS, ZMIANY W PRAWIE PRACY, DZIEŃ OSÓB NIEPEŁNOSPRAWNYCH | Onet Rano.

Podatek katastralny. Zandberg: Lewica stoi w miejscu jak grecki chór

Podatek katastralny. Zandberg: Lewica stoi w miejscu jak grecki chór

WIELKI POWRÓT POLAKÓW z UK i TAJNY PLAN CIĘĆ w NFZ! #BizWeek

WIELKI POWRÓT POLAKÓW z UK i TAJNY PLAN CIĘĆ w NFZ! #BizWeek

Tusk: reparacje niech Polska płaci. Świnie prześladowane w Warszawie | Codziennie Burza

Tusk: reparacje niech Polska płaci. Świnie prześladowane w Warszawie | Codziennie Burza

Roraty [#03] Głupota

Roraty [#03] Głupota

VLOGMAS 2 : ŚWIĄTECZNE SZALEŃSTWO W MOIM SKLEPIE!🙉🎄⭐️| Andziaks

VLOGMAS 2 : ŚWIĄTECZNE SZALEŃSTWO W MOIM SKLEPIE!🙉🎄⭐️| Andziaks

Top 2 Hour Christmas Songs 🎄 Best Christmas Music Playlist

Top 2 Hour Christmas Songs 🎄 Best Christmas Music Playlist

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]