दीपोत्सव 2023 / dipotsav 2023
Автор: Pratik Kothekar Vlog's
Загружено: 2023-11-17
Просмотров: 266
श्री साई दाहिकाला उत्सव मंडळ
आयोजित
दीपोत्सव २०२३
ठाण्यातील सर्वात मोठा दीपोत्सव
फटाक्यांची भव्य दिव्य आतिशबाजी
नैन्य दीपक रांगोळ्या
१५० ते २००कलाकारानी साकरलेल्या आकर्षक रांगोळ्या
३५००पणत्यांची आरस
प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: