Sobatis Halke | सोबतीस हलके | Full Song | आई कुठे काय करते | Aai Kuthe Kay Karte |
Автор: Nilesh Moharir Official
Загружено: 2022-06-11
Просмотров: 182138
Lyrical Video of the popular song सोबतीस हलके from the Marathi daily आई कुठे काय करते on Star Pravah
गायक-गायिका: विद्या करलगिकर, मंदार आपटे
संगीतकार: निलेश मोहरीर
गीतकार: श्रीपाद जोशी
ध्वनिमुद्रण: अवधूत वाडकर (आजिवासन साऊंड्स)
ध्वनिमिश्रण: अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन)
सोबतीस हलके,
सावलीस ऊन,
भोवती तशी ही,
मोरपीस खूण...
दोन काठ अपुले,
ऐल आणि पैल,
ऐन सांजवेळी ,
बंध होई सैल...
बंधनाविना रे ही,
गुंतणारी वीण,
हा प्रवास आता,
तुझ्यावीण कठीण...
वादळात कोणत्याही,
हाक दे कधीही,
हात देत हाती,
मी तिथे असेन...
'आई कुठे काय करते !'
सोम-रवि. संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर.
#AaiKutheKayKarte #StarPravah
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: