परसवात रूजवलेली मुला भाजी । हिवाळ्यात रुजवलेल्या पाला भाज्या । मुंबईला जाताना मुलांना मायेची भेट.🌿🤷
Автор: The royal brothers👑
Загружено: 2026-01-24
Просмотров: 1591
नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असा. मित्रांनो हिवाळा सुरु आहे आणि परसवात भरपूर मुलाभाजी चे बी पेरले होते आणि बघा किती मुला भाजी रुजून आली आहे.आम्ही ती भाजी मुंबईला मुलांनसाठी घेऊन जात आहे मायेची भेट.आम्ही कामा साठी मुंबई ला निघालो आहोत तर मुलांना काहीतरी कोकणातली स्वता रुजवलेली मुलाभाजीची भेट.विडिओ आवडला तर नक्की लाईक शेयर कमेंट सब्सक्राइब करा आता भेटूया पुढच्या विडियो मध्ये धन्यवाद. 🙏
#theroyalbrothers24 #konkanvillage #vegetables #viralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: