Manache Shlok - TOP 5 REASON TO WATCH Movie | Mrunmayee Deshpande, Rahul Pethe | 10th October
Автор: Ultra Marathi BUZZ
Загружено: 2025-10-04
Просмотров: 591
Manache Shlok - TOP 5 REASON TO WATCH Movie | Mrunmayee Deshpande, Rahul Pethe | 10th October
#ManacheShlok #MrunmayeeDeshpande #RahulPethe #TOP5REASONTOWATCH #मनाचेश्लोक #LeenaBhagwat #ShubhangiGokhale #KaranParab #UltraMarathiBuzz #EntertainmentUpdate #MarathiMovie
मृण्मयी देशपांडे लिखित दिग्दर्शित मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला; ट्रेलरमध्ये श्लोक-मनवा या दोन व्यक्तिरेखांची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची मजेदार धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती पाहायला मिळत आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे , करण परब या तरुण कलाकारांसह, लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसतील. ट्रेलर पाहिल्यावर जे ५ ठळक मुद्दे नोंद घेण्यासारखे आहेत , त्याचा परामर्श "अल्ट्रा मराठी बज" या विडिओ मध्ये पाहणार आहोत !
Report & VO By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: