Olive Ridley Turtles nesting Goa Galjibag coast report by Arti Kulkarni Shekru stories
Автор: Shekru
Загружено: 2026-01-15
Просмотров: 56
गोव्यामधला ‘गालजीबाग’चा किनारा आॅलिव्ह रिडले कासवांसाठी राखून ठेवला आहे. या सुंदर किनाऱ्याच्या भव्य रंगमंचावर कित्येक वर्षं कासवांच्या जन्माचं महानाट्य रंगत आलं आहे. (विशेष आभार ः विश्वनाथ नेने, पणजी)
(कासवांचे काही फोटो ः राम मोने, चिपळूण)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: