#abhang
Автор: Musical Vaipoo
Загружено: 2023-06-25
Просмотров: 329980
तबला - वैष्णवी मावळे (मोरे)
गायन - पूजा भुरूक (वाडेकर)
विशेष आभार - तुकाराम (आबा) काळोखे व परिवार, देहू गाव.
!! जय हरी माउली !!
आपण सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
नियमितपणे विडिओ अपलोड करणे शक्य होत नाही पण जसे जमेल तसे आपल्या मायबाप प्रेक्षकांच्या सेवेत विडिओ अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
पुढील येणाऱ्या विडिओ मध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आम्ही शक्य होईल तेवढ्या लवकर विडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू.
तसेच Musical Vaipoo सोबतच आमच्या Pooja Bhuruk Official व TABLA GIRL VAISHNAVI MAWALE या चॅनेल्स ला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहूद्या.
!! जय जय राम कृष्ण हरी !!
Musical Vaipoo
https://youtube.com/@VaishnaviMawale1...
TABLA GIRL VAISHNAVI MAWALE
https://youtube.com/@TABLAGIRLVAISHNA...
Pooja Bhuruk Official
https://youtube.com/@poojabhurukoffic...
Like comment and share this video with your friends & relatives . Also subscribe our channel & press the bell icon for new updates.
Thanks for watching...
Keep supporting...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: