‘डार्विन मेल्याचं दु:ख नाही,पण…’|डॉ.शंतनू अभ्यंकर|Shantanu Abhyankar
Автор: Vicharvedh
Загружено: 2023-01-11
Просмотров: 33208
उत्क्रांतीचा सिद्धांत हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. गुरुत्वाकर्षण ,अनुरचना , पुंजकीय विज्ञानाइतकाच तो ठाम पायावर उभा आहे. उद्या हा सिद्धांत बाद करणारा नवा सिद्धांत आलाच तर त्याने आजवर जे ठावुक आहे त्याचा उलगडा देऊन शिवाय आज असलेली काही कोडी तरी लीलया सोडवली पाहिजेत बुद्धिमान, अभिकल्प या परीक्षेस उतरत नाहीत .निर्मिक तर तपासताही येत नाहीत.जे तपासता येत नाही आणि त्यामुळे नापासताही येत नाही ते विज्ञान कसे म्हणवता येईल ? उत्क्रांती सिद्धांताचे तसे नाही. तो उद्या नापासही ठरेल. पुरेसा, सबळ पर्यायी पुरावा मिळाला की ठरेलच. ठरला तर ठरो बापडा. विज्ञानरीत हिच आहे . अशी परखड आणि वैज्ञानिक मांडणी डॉ.शंतनू अभ्यंकर करतात.
संपूर्ण मांडणी जाणून घेण्यासाठी पहा हा विडियो
#विचारवेचे
विचारवेध चे आणखीन विडियो जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा
सुनील देशमुख याना आदरांजली-मनीषा गुप्ते
• सुनील देशमुख याना आदरांजली-मनीषा गुप्ते
सावित्रीची सोबतिण सत्यशोधक फातिमाबी | शमसुद्दीन तांबोळी
• सावित्रीची सोबतिण सत्यशोधक फातिमाबी | शमसु...
उत्क्रांतीची वैज्ञानिकता | निखिल जोशी
• उत्क्रांतीची वैज्ञानिकता | निखिल जोशी #ev...
संधीसाधू विद्यापीठाचे नवे अभ्यासक्रम..!
• संधीसाधू विद्यापीठाचे नवे अभ्यासक्रम..!
उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा ? | डॉ.अरुण गद्रे
• उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा ? | डॉ....
एक वादळी सुर: बंत सिंग | मुक्ता मनोहर
• एक वादळी सुर: बंत सिंग | मुक्ता मनोहर| Muk...
भारतीय ख्यातनाम नास्तिक | कुमार नागे
• भारतीय ख्यातनाम नास्तिक | कुमार नागे | #At...
विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन पुणे | कॉ. धनाजी गुरव
• विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन पुणे | कॉ...
राष्ट्रीय नास्तिक परिषद | कुमार नागे
• राष्ट्रीय नास्तिक परिषद | कुमार नागे| #Na...
स्त्री शिक्षा का महत्व - जयती चक्रवर्ती
• स्त्री शिक्षा का महत्व - जयती चक्रवर्ती
Importance of women's education- jayati Chakraborty
• Importance of women's education- jayati Ch...
वंचितांच्या प्रवेशाने क्रिकेटमध्ये क्रांती( दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका) | सागर नाईक
• वंचितांच्या प्रवेशाने क्रिकेटमध्ये क्रांती...
सेंद्रिय शेती आणि विक्री - वसुधा सरदार
• सेंद्रिय शेती आणि विक्री - वसुधा सरदार
संभोग आणि प्रेमक्रिया | Sex & Love Making | Dr.Sunil Dharane | डॉ. सुनील धारणे
• संभोग आणि प्रेमक्रिया | Sex & Love Making ...
साधना दिवाळी बालकुमार अंकानिमित्त संपादक विनोद शिरसाठ यांच्याशी गप्पा | प्रतिभा भोसले
• साधना दिवाळी बालकुमार अंकानिमित्त संपादक व...
काॅ. कुमार शिराळकर यांना आदरांजली
• काॅ. कुमार शिराळकर यांना आदरांजली | आनंद क...
मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे | डॉ. शंतनू अभ्यंकर
• मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे | डॉ. शंतनू अभ्...
गणेशोत्सव आणि गणेश मंडळ मुलाखत- अनिकेत माळी
• गणेशोत्सव आणि गणेश मंडळ मुलाखत| ganesh uts...
Why do we celebrate lord Ganesh's festival?- Saili Palande-Datar( Indologist and Ecologist) • Why do we celebrate lord Ganesh's festival...
सार्वजनिक गणेशोत्सव | हेमांगी यादव • सार्वजनिक गणेशोत्सव | हेमांगी यादव
गणेशोत्सव आणि पोलीस प्रशासन |वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे • गणेशोत्सव आणि पोलीस प्रशासन |वरिष्ठ पोलीस ...
मनुस्मृतीची होळी मी करते ! |निशा शिवूरकर • मनुस्मृतीची होळी मी करते ! |निशा शिवूरकर
मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन मूर्खपणा की कट कारस्थान ? | प्रा. हरी नरके • मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन मूर्खपणा की कट कार...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आनंदात जखमांची खपली का ?| शमसुद्दीन तांबोळी • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आनंदात जखमा...
For more details visit: https://vicharvedh.com/
For more details visit: https://vicharvedh.com/
Follow Us On
Telegram:- https://t.me/Vicharvedh
Facebook:- / vicharvedh
Twitter:- / vicharvedh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: